Surprise Me!

Cinema आणि बरंच काही | Bhirkit | Hrishikesh Joshi | Monalisa Bagal | Anup Jagdale

2022-06-17 15 Dailymotion

१७ जूनला अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात कॉमेडीसोबतच कॉमेडीची आतिशबाजी पाहायला मिळणार आहे. सिनेमाविषयी आणि सिनेमातल्या कॉमेडी सीन्स विषयी जाणून घेऊया सिनेमा आणि बरंच काहीच्या आजच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale